विकिमेनिया:माहितीकक्ष/प्रस्तावना
Jump to navigation
Jump to search
Outdated translations are marked like this.
- माहितीकक्षावर तुमचे स्वागत आहे.
तुम्ही नेहमी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इथे नेहमीचे प्रश्न मिळतील. जर तुम्हांला विकिमॅनिया २०१९ बद्दल काही प्रश्न असतील तर, किंवा या संकेतस्थळाबद्दल काही प्रश्न असतील आणि त्यांची उत्तरे तुम्हांला मिळत नसतील तर ते प्रश्न येथे विचारा
नवीन प्रश्न विचारण्यासाठी कृपया येथे टिचकवा.
विशिष्ट कार्यक्रमाबद्दलच्या प्रश्नांसाठी, तुम्ही आम्हांला पत्रही पाठवू शकता, wikimania-programwikimedia.org जेणेकरून तुम्हांला लागलीच उत्तर मिळेल.