२०२३ : नोंदणी
Jump to navigation
Jump to search
Outdated translations are marked like this.
१६-१९ ऑगस्ट २०२३, सिंगापूर आणि ऑनलाइन
थीम: विविधता. सहयोग. भविष्य.
विकिमेनिया 2023 साठी नोंदणी आता सुरू आहे! १६ जुलै २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सिंगापूरमध्ये आमच्यात सामील होण्यासाठी नोंदणी करा किंवा ऑनलाइन कार्यक्रमासाठी कधीही नोंदणी करा.
कृपया नोंदणी गोपनीयता विधान पहा.
ऑनलाइन विकिमेनिया, तसेच नोंदणी ही इव्हेंटयेय - एक मुक्त स्रोत आभासी आणि संकरित इव्हेंट प्लॅटफॉर्मवर होत आहे.
तुम्हाला विकिमीडिया फाउंडेशन किंवा विकिमीडिया संलग्न संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली असल्यास, तुम्हाला नोंदणी कोड आणि सूचनांसह ईमेल मिळेल.
वैयक्तिक नोंदणीत १६-१९ ऑगस्ट रोजी दुपारचे जेवण; १६ आणि १९ ऑगस्ट रोजी रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. कॉन्फरन्सच्या ठिकाणी वायफाय आणि इलेक्ट्रिकल पॉवर सॉकेटची सोय असेल.